हे भवानी भगवती माँ तुझ नमो तुझ नमो
आकार
मांडणी
हे भवानी भगवती माँ, तुझ नमो तुझ नमो ।
हे दयानी आदिशक्ति माँ, तुझ नमो तुझ नमो ॥
हे जगदानन्दकारिणी, हे भवभयभंजनहारिणी ।
तुझ नमो तुझ नमो ॥
हे आदिशक्ति माँ ब्रह्मस्वरूपा, हे अनुपमा हे माँ अनुपा ।
तुझ नमो तुझ नमो ॥
हे सान्द्रकरुणा हे माँ सुखप्रदा, हे मंगलकारिणी हे माँ वरदा ।

स्रोत 1
- Sahaja Yoga "Sahaj Geet" pustika — Traditional deity bhajans only
ही सामग्री वेद पथ संपादकीय संघाने संकलित व संपादित केली आहे, आणि तिचे टप्प्याटप्प्याने पुनरावलोकन सुरू आहे.