श्री एकनाथांची आरती
आकार
मांडणी
आरती एकनाथा । महाराजा समर्था ॥
त्रिभुवनीं तूंचि थोर । जगद्गुरु जगन्नाथा ॥ ध्रु ॥
एकनाथ नाम सार । वेदशास्त्रांचें गूज ॥
संसारदुःख नास । महामंत्राचें बीज ॥1॥
एकनाथ नाम घेतां । सुख वाटलें चित्ता ॥
अनंत गोपाळदासा । धणी न पुरे गातां ॥2॥
पद 1
आरती एकनाथा । महाराजा समर्था ॥
त्रिभुवनीं तूंचि थोर । जगद्गुरु जगन्नाथा ॥ ध्रु ॥
एकनाथ नाम सार । वेदशास्त्रांचें गूज ॥
संसारदुःख नास । महामंत्राचें बीज ॥1॥
पद 2
एकनाथ नाम घेतां । सुख वाटलें चित्ता ॥
अनंत गोपाळदासा । धणी न पुरे गातां ॥2॥
संदर्भ 1
- sanskritdocuments.org — Marathi Arati Collection — marathi/aaratii.htm
ITRANS स्रोत देवनागरीत रूपांतरित करून साइटच्या लिप्यंतरकाशी दोन्ही दिशांनी पडताळलेला.
परवाना: Verified against sanskritdocuments.org
ही सामग्री वेद पथ संपादकीय संघाने संकलित व संपादित केली आहे, आणि तिचे टप्प्याटप्प्याने पुनरावलोकन सुरू आहे.