आरती तुकारामा
आकार
मांडणी
आरती तुकारामा । स्वामी सद्गुरुधामा ॥
सच्चिदानंद मूर्ती । पाय दाखवी आम्हां ॥ ध्रु ॥
राघवें सागरांत । पाषाण तारीले । ।
तैसे हे तुकोबाचे । अभंग उदकीं रक्षिले ॥1॥
तुकितां तुलनेसी । ब्रह्म तुकासी आलें ॥
म्हणुनी रामेश्वरें । चरणीं मस्तक ठेविलें ॥2॥
पद 1
आरती तुकारामा । स्वामी सद्गुरुधामा ॥
सच्चिदानंद मूर्ती । पाय दाखवी आम्हां ॥ ध्रु ॥
राघवें सागरांत । पाषाण तारीले । ।
तैसे हे तुकोबाचे । अभंग उदकीं रक्षिले ॥1॥
पद 2
तुकितां तुलनेसी । ब्रह्म तुकासी आलें ॥
म्हणुनी रामेश्वरें । चरणीं मस्तक ठेविलें ॥2॥
संदर्भ 1
- sanskritdocuments.org — Marathi Arati Collection — marathi/aaratii.htm
ITRANS स्रोत देवनागरीत रूपांतरित करून साइटच्या लिप्यंतरकाशी दोन्ही दिशांनी पडताळलेला.
परवाना: Verified against sanskritdocuments.org
ही सामग्री वेद पथ संपादकीय संघाने संकलित व संपादित केली आहे, आणि तिचे टप्प्याटप्प्याने पुनरावलोकन सुरू आहे.