श्री रामदासांची आरती
आकार
मांडणी
आरती रामदासा । भक्त विरक्त ईशा ॥
उगवला ज्ञानसूर्य । उजळोनी प्रकाशा ॥ ध्रु ॥
साक्षात् शंकराचा । अवतार मारुती ॥
कलिमाजीं तेचि जाली । रामदासाची मूर्ती ॥1॥
वीसही दशकांचा । दासबोध ग्रंथ केला ॥
जडजीवां उद्धरीलें । नृप शिवासी तारिलें ॥2॥
ब्रह्मचर्य व्रत ज्याचें । रामरूप सृष्टि पाहे ।
कल्याण तिहीं लोकीं । समर्थ सद्गुरुपाय ॥3॥
पद 1
आरती रामदासा । भक्त विरक्त ईशा ॥
उगवला ज्ञानसूर्य । उजळोनी प्रकाशा ॥ ध्रु ॥
साक्षात् शंकराचा । अवतार मारुती ॥
कलिमाजीं तेचि जाली । रामदासाची मूर्ती ॥1॥
पद 2
वीसही दशकांचा । दासबोध ग्रंथ केला ॥
जडजीवां उद्धरीलें । नृप शिवासी तारिलें ॥2॥
पद 3
ब्रह्मचर्य व्रत ज्याचें । रामरूप सृष्टि पाहे ।
कल्याण तिहीं लोकीं । समर्थ सद्गुरुपाय ॥3॥
संदर्भ 1
- sanskritdocuments.org — Marathi Arati Collection — marathi/aaratii.htm
ITRANS स्रोत देवनागरीत रूपांतरित करून साइटच्या लिप्यंतरकाशी दोन्ही दिशांनी पडताळलेला.
परवाना: Verified against sanskritdocuments.org
ही सामग्री वेद पथ संपादकीय संघाने संकलित व संपादित केली आहे, आणि तिचे टप्प्याटप्प्याने पुनरावलोकन सुरू आहे.